फाइल आणि फोल्डर्सचे अवलोकन करा

You need to have Sushi installed on your computer to perform these steps.

Install Sushi

ॲप्लिकेशनमध्ये न उघडता तुम्ही पटकन फाइल्सचे पूर्वावलोकन करू शकता. कोणतिही फाइल निवडा आणि स्पेसवार दाबा. फाइल सोप्या प्रिव्हयु पटलात उघडेल. पूर्वावलोकन टाळण्याकरिता स्पेसबार दाबा.

बिल्टइन पूर्वावलोकन आत्ता दस्तऐवज, प्रतिमा, व्हिडीओ, आणि ऑडिओकरिता बहुतांश फाइल रूपणकरिता समर्थन पुरवतात. पूर्वावलोकनमध्ये, तुम्ही दस्तऐवज चाळू शकता किंवा व्हिडीओ आणि ऑडिओ सीक करू शकता.

To view a preview full-screen, press F or F11. Press F or F11 again to leave full-screen, or press the space bar to exit the preview completely.