फाइल्स आणि फोल्डर्स चाळा
फोल्डरमद्ये विविध प्रकारे फाइल्स क्रमवारित लावणे शक्य आहे, उदाहरणार्थ दिनांक किंवा फाइल आकार नुरूप क्रमवारित लावणे. फाइल्स क्रमवारित लावण्याबाबत फाइल्स चाळण्याचे मार्ग खालील सूची पहा. पूर्वनिर्धारित क्रमवारि बदलण्याविषयी माहितीकरिता फाइल्समध्ये पसंती बघा पहा.
The way that you can sort files depends on the folder view that you are using. You can change the current view using the list/grid button in the toolbar.
Grid view
To sort files in a different order, click the view options button in the toolbar and choose A-Z, Z-A, Last Modified, First Modified, Size, or Type.
As an example, if you select A-Z, the files will be sorted by their names, in alphabetical order. See फाइल्स चाळण्याचे मार्ग for other options.
यादी दर्शन
वेगळ्या क्रमात फाइल्स क्रमवारित लावण्याकरिता, फाइल व्यवस्थापकातील स्तंभ शीर्षकांपैकी एकावर क्लिक करा. उदाहरणार्थ, फाइल प्रकार क्रमवारित लावण्याकरिता प्रकार क्लिक करा. उलट क्रमात क्रमवारी शक्य करण्यासाठी स्तंभ शीर्षक पुन्हा क्लिक करा.
For more sort options, click the view options button in the toolbar.
In list view, you can show columns with more attributes and sort on those columns. Click the view options button in the toolbar, pick Visible Columns… and select the columns that you want to be visible. You will then be able to sort by those columns. See Files list columns preferences for descriptions of available columns.
फाइल्स चाळण्याचे मार्ग
- A-Z
फाइलच्या नावानुसार वर्णानुक्रमानुसार क्रमवारित लावतो.
- Z-A
Sorts alphabetically by the name of the file in reverse order.
- Last Modified
Sorts by the date and time that a file was last changed. Sorts from newest to oldest.
- First Modified
Sorts by the date and time that a file was first changed. Sorts from oldest to newest.
- आकार
फाइलच्या आकारनुसार क्रमवारित लावतो (किती डिस्क जागा वापरली जाते). पूर्वनिर्धारितपणे सर्वात लहान ते सर्वात मोठेकरिता क्रमवारित लावतो.
- प्रकार
फाइल प्रकारनुरूप क्रमवारित लावते. एकाच प्रकारच्या फाइल्सला एकत्रीतपणे संघटीत केले जाते, त्यानंतर नावाप्रमाणे क्रमवारित लावले जाते.