डबल-क्लिकच्या गतीत बदल करा

Double-clicking only happens when you press the mouse button twice quickly enough. If the second press is too long after the first, you’ll just get two separate clicks, not a double click. If you have difficulty pressing the mouse button quickly, you should increase the timeout.

  1. Open the Activities overview and start typing Accessibility.

  2. Click Accessibility to open the panel.

  3. Select the Pointing & Clicking section to open it.

  4. Adjust the Double-Click Delay slider to a value you find comfortable.

डबल-क्लिक वेळसमाप्ति वाढवल्यानंतरही, सिंगल-क्लिक आवश्यक असताना माउस डबल-क्लिक करत असल्यास, तुमचा माउस सदोषीत असू शकतो. संगणकाशी वेगळ्या माउसची जोडणी करून पहा आणि ते योग्यरित्या कार्य करते, त्याची तपासणी करा. वैकल्पिकरित्या, माउसला वेगळ्या संगणकाशी जोडणी करा आणि अडचणीचे निवारण झाले किंवा नाही याची खात्री करा.

ही सेटिंग दोन्ही माउस आणि टचपॅडला, तसेच इतर पॉइंटिंग साधनाला प्रभावीत करते.