स्क्रीन स्वतःला खूप लवकर कुलूप लावून घेते

काही मिनीटांकरिता संगणक सोडून दिल्यास, पडदा स्वतःहून कुलूपबंद होईल जेणेकरून पुन्हा वापर सुरू करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड द्यावे लागेल. हे सुरक्षा कारणास्तव (संगणकाकडे कुणाचे लक्ष लसल्यास कुणिही तुमच्या कार्यामध्ये गोंधळ घालू शकणार नाही) केले जाते, परंतु पडदा पटकन कुलूपबंद झाल्यास.

पडदा स्वयंरित्या कुलूपबंध होण्यापूर्वी दीर्घकाळकरिता थांबवायचे असल्यास:

  1. Open the Activities overview and start typing Privacy & Security.

  2. Select Settings ▸ Privacy & Security from the results. This will open the Privacy & Security panel.

  3. Select Screen Lock to open the panel.

  4. If Automatic Screen Lock is on, you can change the value in the Automatic Screen Lock Delay drop-down list.

If you don’t ever want the screen to lock itself automatically, switch the Automatic Screen Lock switch to off.